आजचा सुविचार 08/11/2022

in #thought3 years ago

देण्याची सवय लावून घेतली की
येणं आपोआपच सुरू होतं,
मग तो मान असो प्रेम असो
वा वेळ असो ,ज्याच्याशी बोलताना
आनंद दुप्पट होतो आणि
दुःख अर्धे होते तीच माणसं
आपली असतात बाकी फक्त जग आहे.!

श्री स्वामी समर्थ