Team India Squad : आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित कर्णधार तर राहुल उपकर्णधार, विराटही संघात
Asia Cup : आशियाखंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप. तर यंदाच्या आशिया कप 2022 (Asia Cup 2022) साठीचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर झालं होतं. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंजळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. विराटलाही संघात संधी मिळाली असून