मुंबईचे महत्व अनन्यसाधारण

in #mmb6 years ago

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिका ही एक श्रीमंत महापालिका आहे. जवळपास ३५ ते ३८ हजार कोटींचं बजेट मुंबई महापालिकेचं आहे. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे.
मुंबई मध्ये भारतातील सगळ्या महत्वाच्या बॅंका व त्यांची कार्यालयं उपस्थित आहेत. मुंबईचा विकास हा भारताचा विकास अधोरेखित करतो