बापूंचे बोलsteemCreated with Sketch.

in #krsuccess2 years ago

बापूंचे बोल
" बाळानो,
तुम्ही कितीही पापी असाल
पण जर तुम्हाला तुमच्या बापूवर या अनिरुद्धावर विश्वास असेल
तर
तुम्हाला कशाचीही चिंता करायची गरज
नाही. जो पर्यंत
तुम्हाला सुधरण्याची इच्छा आहे तो पर्यंत
मी तुमच्या सोबत आहे. मग
तुम्ही गटारात जरी पडलात तर
मी तुमच्या बरोबर त्या गटारात सुद्धा उतरायला तयार
आहे. जेव्हा म्हणून तुमच्या मनात वाईट विचार
येतील तेव्हा माझे नाव घ्या… बापू बापू बोला…
अनिरुद्ध अनिरुद्ध म्हणा…मग
मी तुम्हाला त्या वाईट गोष्टी पासून कसे
दूर करायचे ते बघीन.
कुणीही तुम्हाला विचारले कि ह्या जगात
महापापी कोण आहे??? तर
तुम्ही त्यांना माझ्याकडे बोट दाखवा. खरच
माझ्या एवढा पापी कोणीही नाही आणि मी सुधरुही शकत
नाही. कारण जेव्हा तुम्ही माझ्यावर
विश्वास ठेवता.. मला प्रेमाने हाक मारता तेव्हा त्याच प्रत्येक
क्षणाला मी तुमचे अर्धे पाप माझ्या डोक्यावर घेतो.."🙏👨‍💼

IMG-20230520-WA0007.jpg